आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे
प्लेसमेंट सेल आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 मार्च 2024 रोजी Mock Interview आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. Mock Interview मध्ये तज्ञ म्हणून प्रा. अभय जायभाये, प्रा. शौकत आतार, प्रा. दीपक गुरव, प्रा. नागनाथ चोबे, डॉ. संदीप लोखंडे आणि प्रा. कुलदीप सूर्यवंशी यांनी B.Com. III मधील एकूण 49 विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीचे नियोजन करण्यासाठी वाणिज्य विभागातील प्रा. किशोरी कोळपे यांचे सहकार्य लाभले
No comments:
Post a Comment