Arts and Commerce College, Nagthane
Department of Commerce
Business Idea Presentation Competition
Business Idea Presentation 2021-22
Business Idea Presentation 2020-21
Business Idea Presentation 2019-20
Rafik Nadaf
Sonam Ghadage
Rohit Salunkhe
Siddhi Shinde
Jyoti Salunkhe
Ganesh Salunkhe
आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज,
नागठाणे ता. जि. सातारा
माजी विद्यार्थी संघ आणि वाणिज्य विभाग
आयोजित
Business Plan Presentation Competition
महाविद्यालयातील वाणिज्य विभाग आणि आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे माजी विद्यार्थी संघा मार्फत Business Plan Presentation Competition आयोजित करण्यात येत आहे तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे आणि व्यवसायाचे नाव वाणिज्य विभागातील प्रा संदीप लोखंडे यांच्याकडे दिनांक १८ फेब्रुवारी २०२० पर्यंत द्यावीत.
स्पर्धेचे नियम:
१. प्रत्येक स्पर्धकांची स्वातंत्र्य प्रेझेंटेशन / सादरीकरण करावे
२. व्यवसायाची संकल्पना स्वतः ची असावी.
३. सादरीकरणासाठी ७-१० मिनिटाचा कालावधी असेल
४. सादरीकरण समिती पुढे केले जाईल, ज्यामध्ये एक प्राध्यापक, एक उद्योजक आणि एक माजी विद्यार्थी असतील.
Business Plan:
1. Business Idea
2. Capital/ Finance requirements
3. Machinery requirement
4. Manpower
5. Marketing strategy
6. Assets required
Prize and Awards
1st prize Rs. 1001
2nd prize Rs. 701
3rd prize Rs. 501
Mr. Sandeep Lokhande Dr. J.S. Patil
HOD Principal
No comments:
Post a Comment