Thursday, August 10, 2023

मणिपूर संघर्षाचे सामाजिक विश्लेषण या आंतरविद्याशाखीय व्याख्यान

 आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे

वाणिज्य विभागातील बी.कॉम. भाग 1 मधील विद्यार्थ्यांसाठी मणिपूर संघर्षाचे सामाजिक विश्लेषण या आंतरविद्याशाखीय विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. अभय जायभाये


Facebook Link Guest Lecture


Thursday, April 13, 2023

BFSI Training

 आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे

आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे येथील प्लेसमेंट आणि प्रशिक्षण कक्ष, वाणिज्य विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि जी. टी. टी. फाउंडेशन, पुणे यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत आयोजित 15 दिवसीय *BFSI प्रशिक्षण* 78 विद्यार्थी - विद्यार्थिनींनी पूर्ण केले. या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ विश्वास केदारी, अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य प्रो. सतीश घाटगे, प्रशिक्षण समन्वयक डॉ. संदीप लोखंडे, प्रा. एन.एम. चोबे, प्रा. शीतल सालवडागी, आणि सहभगी विद्यार्थी - विद्यार्थीनी





Friday, March 31, 2023

Online Banking Fraud Awareness

 आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे

वाणिज्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने नागठाणे कॉलेजमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या गावामध्ये ऑनलाइन आर्थिक फसवणूक जनजागृती अभियान दिनांक १३ मार्च ते ३१ मार्च २०२३ या कालावधी मध्ये राबविण्यात येणार आहे.


Facebook Link Online Banking Fraud Awareness


Wednesday, March 1, 2023

One Day Workshop on E-COMMERCE

 आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे

वाणिज्य विभागामार्फत अग्रणी योजने अंतर्गत E-COMMERCE या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजेंद्र कुंभार, अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. अजितकुमार जाधव, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संदिप लोखंडे, अग्रणी योजना समन्वयक प्रा. संतोष निलाखे, प्रा. कुलदीप सुर्यवंशी आणि वाणिज्य विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.