आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे
आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे येथील प्लेसमेंट आणि प्रशिक्षण कक्ष, वाणिज्य विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि जी. टी. टी. फाउंडेशन, पुणे यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत आयोजित 15 दिवसीय *BFSI प्रशिक्षण* 78 विद्यार्थी - विद्यार्थिनींनी पूर्ण केले. या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ विश्वास केदारी, अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य प्रो. सतीश घाटगे, प्रशिक्षण समन्वयक डॉ. संदीप लोखंडे, प्रा. एन.एम. चोबे, प्रा. शीतल सालवडागी, आणि सहभगी विद्यार्थी - विद्यार्थीनी
No comments:
Post a Comment