Wednesday, March 1, 2023

One Day Workshop on E-COMMERCE

 आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे

वाणिज्य विभागामार्फत अग्रणी योजने अंतर्गत E-COMMERCE या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजेंद्र कुंभार, अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. अजितकुमार जाधव, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संदिप लोखंडे, अग्रणी योजना समन्वयक प्रा. संतोष निलाखे, प्रा. कुलदीप सुर्यवंशी आणि वाणिज्य विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment