Thursday, September 26, 2024

आत्मनिर्भर करिअर व्याख्यान

 आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे

वाणिज्य विभाग
शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 बीकॉम भाग ३ विद्यार्थ्यांसाठी *आत्मनिर्भर करिअर* या विषयावरती CA राजेंद्र डांगी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी कॅप्टन डॉ महेश गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु अक्षदा जाधव, प्रास्तविक कु तन्वी जाधव, पाहुण्याचा परिचय कु प्रतीक्षा जाधव तर आभार कु अमित गायकवाड या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ संदीप लोखंडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ राजाराम कांबळे,प्रा. कुलदीप सूर्यवंशीआणि प्रा. किशोरी कोळपे यांनी केले

Friday, March 8, 2024

Wall Paper on Digital Posters

 आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे

वाणिज्य विभाग
बी.कॉम भाग १ मधील विद्यार्थ्यांनी मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे तयार केलेले

Digital Advertising Posters Link






Thursday, March 7, 2024

महिलांचे उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे
वाणिज्य विभाग आणि उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि माण देशी फाउंडेशन यांच्या सहकार्याने महिलांचे उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत डॉ. उदय लोखंडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. या प्रसंगी माण देशी फाउंडेशनच्या वतीने फील्ड ऑफिसर शितल बर्गे उपस्थित होत्या. प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ संदीप लोखंडे, सूत्रसंचालन B.Com. III मधील विद्यार्थीनी कू धनश्री काटकर, तर आभार प्रा. कुलदीप सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यशाळेच्या नियोजनात प्रा. किशोरी कोळपे यांचे सहकार्य लाभले.


Facebook Link One Day Workshop 

Monday, March 4, 2024

Mock Interview

आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे
प्लेसमेंट सेल आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 मार्च 2024 रोजी Mock Interview आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. Mock Interview मध्ये तज्ञ म्हणून प्रा. अभय जायभाये, प्रा. शौकत आतार, प्रा. दीपक गुरव, प्रा. नागनाथ चोबे, डॉ. संदीप लोखंडे आणि प्रा. कुलदीप सूर्यवंशी यांनी B.Com. III मधील एकूण 49 विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीचे नियोजन करण्यासाठी वाणिज्य विभागातील प्रा. किशोरी कोळपे यांचे सहकार्य लाभले

Facebook Link Mock Interview


Thursday, February 22, 2024

Short Term Course on Soft Skills

 आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Soft skills कार्यशाळेच्या उद्घाटन प्रंसगी कॉलेजचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, मार्गदर्शिका सौ स्वाती मोरे (नांदी फाउंडेशन, पुणे), श्री अमर जाधव, आणि इतर मान्यवर





Facebook Link 

1. Soft Skills 



Thursday, February 1, 2024

Live Telecasting of Union Budget 2024

 आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे

वाणिज्य आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *केंद्रीय अर्थसंकल्पाचे लाईव्ह प्रक्षेपण २०२४* (Live Telecasting of Union Budget 2024) करण्यात आले. यासाठी वाणिज्य आणि अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक, B.Com. II आणि B.Com. III मधील विद्यार्थी उपस्थित होते.


Facebook Link Live Telecasting of Union Budget 2024



Thursday, August 10, 2023

मणिपूर संघर्षाचे सामाजिक विश्लेषण या आंतरविद्याशाखीय व्याख्यान

 आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे

वाणिज्य विभागातील बी.कॉम. भाग 1 मधील विद्यार्थ्यांसाठी मणिपूर संघर्षाचे सामाजिक विश्लेषण या आंतरविद्याशाखीय विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. अभय जायभाये


Facebook Link Guest Lecture


Thursday, April 13, 2023

BFSI Training

 आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे

आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे येथील प्लेसमेंट आणि प्रशिक्षण कक्ष, वाणिज्य विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि जी. टी. टी. फाउंडेशन, पुणे यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत आयोजित 15 दिवसीय *BFSI प्रशिक्षण* 78 विद्यार्थी - विद्यार्थिनींनी पूर्ण केले. या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ विश्वास केदारी, अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य प्रो. सतीश घाटगे, प्रशिक्षण समन्वयक डॉ. संदीप लोखंडे, प्रा. एन.एम. चोबे, प्रा. शीतल सालवडागी, आणि सहभगी विद्यार्थी - विद्यार्थीनी





Friday, March 31, 2023

Online Banking Fraud Awareness

 आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे

वाणिज्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने नागठाणे कॉलेजमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या गावामध्ये ऑनलाइन आर्थिक फसवणूक जनजागृती अभियान दिनांक १३ मार्च ते ३१ मार्च २०२३ या कालावधी मध्ये राबविण्यात येणार आहे.


Facebook Link Online Banking Fraud Awareness