आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे
वाणिज्य विभाग
शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 बीकॉम भाग ३ विद्यार्थ्यांसाठी *आत्मनिर्भर करिअर* या विषयावरती CA राजेंद्र डांगी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी कॅप्टन डॉ महेश गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु अक्षदा जाधव, प्रास्तविक कु तन्वी जाधव, पाहुण्याचा परिचय कु प्रतीक्षा जाधव तर आभार कु अमित गायकवाड या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ संदीप लोखंडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ राजाराम कांबळे,प्रा. कुलदीप सूर्यवंशीआणि प्रा. किशोरी कोळपे यांनी केले